BBC IT Raid: बीबीसी कार्यालयावर IT रेड नव्हे तर, सर्व्हे; जाणून घ्या IT Raid अन् IT Survey मधील फरक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

BBC IT Raid: बीबीसी कार्यालयावर IT रेड नव्हे तर, सर्व्हे; जाणून घ्या IT Raid अन् IT Survey मधील फरक

Published on : 14 February 2023, 3:04 pm

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाने मंगळवारी कारवाई अंतर्गत 'सर्व्हे' केला. मात्र माध्यमांमध्ये याला छाप्याचं स्वरूप देण्यात आलं. त्यामुळे सर्वे आणि छाप्यात काय फरक आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून ...