अखेर बीडमधून धावली ‘उशिरा एक्सप्रेस’;पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

अखेर बीडमधून धावली ‘उशिरा एक्सप्रेस’;पाहा व्हिडिओ

Published on : 20 August 2021, 9:50 am

Beed : जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा आणि विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला नगर - बीड - परळी (Beed - Parli) लोहमार्गाची मागणी ४० वर्षांपासूनची आहे. २०१९ पर्यंत लोहमार्ग पूर्ण करुन रेल्वेने लोकसभेची उमेदवारी भरण्यासाठी येऊ असे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले खरे पण सध्याही लोहमार्गाचे काम संथ आणि अपूर्णच आहे. या विरोधात बीडकरांनी ओढले रेल्वे इंजीन व डब्बे सर्वपक्षीय रेल्वे कृती समितीने प्रतिकात्मक रेल्वे रस्त्यावरुन ओढली. रेल्वेला उशिरा एक्सप्रेस नाव देण्यात आले.

(व्हिडीओ : कृष्णा शिंदे)

Web Title: Beed News Marathwada Railway

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Beedrailway