Bhagat Singh Koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj :राज्यपाल महोदय बरळले अन् पुन्हा वादात अडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

राज्यपाल महोदय बरळले अन् पुन्हा वादात अडकले

Published on : 19 November 2022, 11:05 am

Bhagat Singh Koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज शरद पवार आणि नितीन गडकरींना डी. लिट पदवीनं सन्मानित करण्यात आलं. याच कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी पवार, गडकरींचं कौतुक केलं पण, छत्रपती शिवरायांविषयी एक वादग्रस्त विधान केलंय.