Ramesh Bais: भगतिसंग कोश्यारींचा राजीनामा, नव्या राज्यपालांचा कारभार कसा आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Ramesh Bais: भगतिसंग कोश्यारींचा राजीनामा, नव्या राज्यपालांचा कारभार कसा आहे?

Published on : 12 February 2023, 6:39 am

राज्यपाल भगतिसंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. त्यांच्या जागी आता रमेश बैस या नव्या राज्यपालांची नियक्ती करण्यात आली आहे