Mon, Feb 6, 2023
Video- अक्षता पांढरे
Bharat jodo yatra: राहूल गांधींचे सपोर्टर शर्ट न घालता काँग्रेसच्या पदयात्रेत सहभागी
Published on : 8 January 2023, 5:26 am
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे. या दरम्यान कडाक्याच्या थंडीतही राहूल गांधी फक्त शर्टवर असल्याने मोठी चर्चा होतेयं. अशात राहूल गांधींना सपोर्ट म्हणून काहीजण भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.