Wed, March 29, 2023
Video- शुभम किशोर पांडव
Bhaskar Jadhav यांनी शिमग्यानिमित्त नाचवली देवाची पालखी । Holi 2023
Published on : 7 March 2023, 9:00 am
आज देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, अशात कोकणात शिमगा उत्सवाला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हजेरी लावली आणि यावेळी त्यांनी देवाची पालखी देखील नाचवली