Fri, March 31, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Bhaskar Jadhav on Sanjay Raut : भास्कररावांचे रोखठोक मत, सभागृहातच राऊतांना सुनावले खडे बोल
Published on : 1 March 2023, 11:14 am
Bhaskar Jadhav on Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ आहे असे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत यांच्यांविरोधात शिंदे गट-भाजपाने आक्रमक भूमिका घेत त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली. भास्कर जाधवांनी देखील या प्रकरणात संजय राऊत चुकीचे बोलल्याची कबुली दिली.