Sat, June 10, 2023
Video- Aditya Kakde
Solapur; राज ठाकरेंची सभा उधळण्यासाठी भीम आर्मी औरंगाबादमध्ये दाखल
Published on : 1 May 2022, 9:07 am
सोलापूर : भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी राज ठाकरेंची सभा बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होत आहेत. राज ठाकरेंना भारतीय संविधान भेट देणार असल्याची माहिती अशोक कांबळे यांनी दिली आहे.