Sun, Sept 24, 2023
Video- शुभम किशोर पांडव
पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत भाजप नेत्यांच्या मोठा गौप्यस्फोट चर्चेला उधाण
Published on : 14 May 2023, 9:29 am
हाटेच्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केल्याचे समोर आले आहे. या दाव्यामुळे सर्वांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. यापूर्वी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांचाच हात होता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र आता सुधीर मुनगंटीवार यांनी हा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.