बिग बॅास सीझन १५ ची विजेती ठरली आहे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश;पाहा व्हिडीओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

बिग बॅास सीझन १५ ची विजेती ठरली आहे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश;पाहा व्हिडीओ

Published on : 31 January 2022, 4:51 am

बिग बॅास सीझन १५ ची विजेती ठरली आहे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ... तेजस्वी बिग बॅासच्या या सीझनमधल्या सगळ्या घरच्यांची फेव्हरेट नव्हती मात्र वोटींगनुसार तेजस्वीला सर्वात जास्त मत मिळून या वेळीची महाविजेती ठरली आहे.

Web Title: Bigg Boss 15 Finale Tejasswi Prakashs Win

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EntertainmentBig Boss
go to top