Tue, October 3, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Pune | पुण्यातल्या शेतात ३०० ग्रॅमचा चिकू | Sakal Media |
Published on : 7 May 2022, 2:59 pm
साहेबराव मते यांच्या झाडाला तब्बल ३०० ग्रॅमचा चिकू आला आहे.
एवढा मोठा चिकू येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. कृषी अधिकारी देखील त्यांच्या चिकूची पाहणी करणार आहेत.