Rupali Thombare Patil : Sheetal Mhatre यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी BJP वर केले आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Rupali Thombare Patil : Sheetal Mhatre यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी BJP वर केले आरोप

Published on : 12 March 2023, 11:37 am

शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठा व्हायरल  होत आहे. याप्रकरणी म्हात्रे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोप केले आहेत.  यावर आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी कारवाई करण्याची मागणी करत भाजपच्या नेत्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.