Pachod (Aurangabad) : पैठणमधील पाचोडचा आठवडी बाजार सुरू करण्यासाठी भाजपचे धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- फाल्गुनी रणपिसे

आठवडी बाजार सुरू करण्यासाठी भाजपचे धरणे आंदोलन; पाहा व्हिडिओ

Published on : 19 September 2021, 10:20 am

Pachod (Aurangabad) : दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला पाचोड (Pachod, ता.Paithan) येथील आठवडी बाजार सुरू करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने येथील बस स्थानकासमोर रविवारी (ता.१९) धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अँड. बद्रिनारायण भुमरे,अँड.रनवीर नरवडे,रंजीत नरवडे,पवन गटकाळ,भागवत भुमरे,निखिल काळे,दादासाहेब भुमरे,संतोष जगताप,गणेश करडभाजे यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनमध्ये सहभागी झाले होते.

Web Title: Bjp Agitation In Pachod Paithan Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..