Pune : आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द ; भाजप युवा मोर्चाचे पुण्यात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- फाल्गुनी रणपिसे

भाजप युवा मोर्चाचे पुण्यात आंदोलन; पाहा व्हिडिओ

Published on : 25 September 2021, 2:46 pm

Pune : ऐनवेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रोषाची भावना आहे. विद्यार्थ्यांनी ही परिक्षा देण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यामुळे परिक्षा रद्द करण्याचा निर्णय अचानक का घेतला? एक-दोन दिवस आधी का नाही निर्णय घेतला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ऐनवेळी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द होण्यासाठी न्यासा कंपनीला जबाबदार धरण्यात येत आहे. दरम्यान,आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द केल्यामुळे राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजप (BJP) युवा मोर्चाचे पुण्यात आंदोलन.

Web Title: Bjp Agitation Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsBJP agitation