Sharad Pawar vs Bjp : पवारांच्या गडाला भाजप सुरुंग लावणार का ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Bjp Focus on Sharad Pawar's baramati : पवारांच्या गडाला भाजप सुरुंग लावणार का ?

Published on : 6 September 2022, 11:38 am

Bjp Focus on Sharad Pawar's Baramati : २०१४ पासून भाजप फक्त विजयाचा गुलालच उधळतंय. ज्या जागा भाजपने कधीही जिंकल्या नव्हत्या त्या जागांवर देखील भाजपने विजय मिळवला. एकीकडे देशभरात मोदी लाट असताना बारामतीच्या गडाला मात्र भाजप सुरुंग लावू शकलं नाही. असं असलं तरी २०२४ ला बारामती जिंकायचीच असा चंग आता भाजपने बांधलाय आणि त्याचीच सुरुवात म्हणून भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर गेले आहेत.भाजप बारामतीला कसा सुरुंग लावतीये हे आपण या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत.