Chitra wagh Urfi Javed Controversy: उर्फी जावेदवर चित्रा वाघ का भडकल्या? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Chitra wagh Urfi Javed Controversy: उर्फी जावेदवर चित्रा वाघ का भडकल्या?

Published on : 2 January 2023, 1:39 pm

Chitra wagh Urfi Javed Controversy: भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. चित्रा वाघ यांनी आता उर्फी जावेदला थेट इशारा दिला आहे.