Sun, Jan 29, 2023
Video- Shubham Botre
BJP MLA prasad lad on Shivaji Maharaj भाजप आमदाराने थेट महाराजांच जन्मस्थळचं बदलून टाकलं
Published on : 4 December 2022, 5:05 am
आधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. आमदारांच्या या विधानावरून आता राज्यात पुन्हा वातावरण परतणार असं दिसतंय?
BJP MLA prasad lad on Shivaji Maharaj