भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या पोस्टरला फासलं काळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षता पांढरे

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या पोस्टरला फासलं काळ

Published on : 18 November 2022, 9:50 am

Bjp on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले आहेत. यातच पुण्यात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस भवन समोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :BjpPune NewsRahul Gandhi