Supriya Sule on BJP | सुप्रिया सुळेची भाजपा जहरी टीका | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Supriya Sule on BJP : सुप्रिया सुळेची भाजपा जहरी टीका

Published on : 16 October 2022, 4:30 pm

राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचा उल्लेख सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्ष आता लाँड्री पार्टी झाल्याचं केलं आहे.