Is defeat of BJP possible? महाविकास आघाडी सोबत वंचितने आघाडी केल्यास भाजपचा पराभव शक्य आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Is defeat of BJP possible? महाविकास आघाडी सोबत वंचितने आघाडी केल्यास भाजपचा पराभव शक्य आहे का?

Published on : 25 May 2023, 11:54 am

Is defeat of BJP possible? सध्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपावरून सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावरून कुरबुरी सुरू आहेत. वंचित आणि महाविकास आघाडी सोबत आली तर भाजपला फटका बसू शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडी सोबत आल्यास भाजपला टक्कर देऊ शकेल का? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.