Black Fungus: आता महामारी म्हणून घोषित; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

Black Fungus: आता महामारी म्हणून घोषित; पाहा व्हिडिओ

Published on : 21 May 2021, 7:09 am

कोरोनाच्या corona दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना ब्लॅक फंगस Black Fungus या आजाराने आणखी डोकेदुखी वाढवली आहे. कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव भारतात वाढला आहे. काही ठिकाणी ब्लॅक फंगसमुळे रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. केंद्र सरकारने आता या दुर्मिळ रोगाला महामारी घोषित केलं आहे. तसेच AIIMS ने देखील नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. काय आहे ही नवी नियमावली आणि या रोगापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? नेमकं काय म्हटलंय केंद्र सरकारने? याविषयीच आपण आज बोलणार आहोत, 'आज काय विशेष'मध्ये...!

Web Title: Black Fungus Mucormycosis Corona Aiims New Guidelines

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AIIMSBlack Fungus
go to top