BMC Rada Shinde Group VS Thackeray Group: शिंदे आणि ठाकरे गटात का झाला राडा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

BMC Rada Shinde Group VS Thackeray Group: शिंदे आणि ठाकरे गटात का झाला राडा?

Published on : 28 December 2022, 3:05 pm

BMC Rada Shinde Group VS Thackeray Group: मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटानं बुधवारी ताब्यात घेतलं. यामुळं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले.