esakal | बॉलिवूडकरांनो, 'मालदीव व्हेकेशन' विसरा; आता भारतीयांना प्रवेश बंद

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
बॉलिवूडकरांनो, 'मालदीव व्हेकेशन' विसरा; आता भारतीयांना प्रवेश बंद
Apr 26, 2021

देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमान उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. यात आता मालदीवचीही भर पडली आहे. मालदीव व्हेकेशनचे फोटो पोस्ट करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर यावरून विनोदी मीम्स व्हायरल होत आहेत.