धक्कादायक! पुण्यात आढळली बॉम्बसदृश्य वस्तू अन् झालं...

शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

पुणे : ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील रस्त्यावर एक हॅण्डग्रेनाईड सदृश्‍य वस्तू सापडली. चार तासांच्या प्रयत्नानंतर पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने स्फोट घडवून ही वस्तू निकामी केली. 