Chitra Wagh आणि Ayodhya Poul या दोघींमध्ये नव्या संसद भवनावरुन आरोप-प्रत्यारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Chitra Wagh आणि Ayodhya Poul या दोघींमध्ये नव्या संसद भवनावरुन आरोप-प्रत्यारोप

Published on : 24 May 2023, 2:57 pm

नव्या संसदभवनावरुन महाराष्ट्रात आरोप-प्रत्योरोप सुरु आहेत. याचविषयी बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पोठ यांच्या ट्विटर वॉर रंगल आहे. काय झालयं नेमकं यांच्यात वादात जाणून घेऊयात व्हिडीओच्या माध्यमातून.