पबजी खेळून डोकं फिरलं

मंगळवार, 3 डिसेंबर 2019

चाकण (पुणे) : पबजी (PUBG)या गेमचं तरुणाईला अक्षरश: वेड लागलं आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय आला आहे . पबजी गेम मुळे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या एका तरुणाने चांगलाच गोंधळ घातला. या तरुणाला नागरिकांनी अखेर चाकण पोलिसांच्या हवाली केले आहे.