पालखी मार्गाच्या कामाचं राष्ट्रपतींकडून कौतुक;पाहा व्हिडीओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

पालखी मार्गाच्या कामाचं राष्ट्रपतींकडून कौतुक;पाहा व्हिडीओ

Published on : 31 January 2022, 8:21 am

Union Budget 2022 Live Updates: राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session 2022 Live Updates) सुरुवात झालीय. आजच्या अभिभाषणातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी सरकारनं मागील वर्षभरात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवला.भारतमाला परियोजनेंतर्गत ६ लाख कोटींच्या माध्यमातून २० हजार किमीच्या महामार्गांवर काम सुरु . २३ ग्रीन एक्स्प्रेस वे, ग्रीनफिल्ड कॉरिडॉर .दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचं काम अंतिम टप्प्यात . पंढरपूर तीर्थस्थानाला जोडणाऱ्या संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर मार्ग विस्तारीकरणाच्या कामाचंही कौतुक .उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman Budget 2022) देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Web Title: Budget Session 2022 Live Updates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top