esakal | बिहारच्या जहानाबाद मधील 2-मजली इमारत कोसळली;व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

बिहारच्या जहानाबाद मधील 2-मजली इमारत कोसळली;व्हिडिओ

May 27, 2021

जहानाबाद(बिहार) : बिहारच्या जहानाबाद मधील मखदूमपूर भागात काल (ता.26) दोन मजली इमारत कोसळली. त्यामुळे NH-83 वरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.