बैलगाडा शर्यतीत प्रचंड गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- फाल्गुनी रणपिसे

बैलगाडा शर्यतीत प्रचंड गर्दी; पाहा व्हिडिओ

Published on : 20 August 2021, 11:02 am

सांगलीत गोपिचंद पडळकर यांनी झरे गावात आयोजित केलेली बैलगाडा शर्यत पहाटे पार पडली.. पहाटे साडे सहा वाजता या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं..यावेळी सात बैलगाड्या उतरवण्यात आल्या..ही शर्यत होऊ नये यासाठी प्रशासनाने बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर चरी मारल्या होत्या. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता..मात्र पड़ळकर यांच्या समर्थकांनी रात्रीत दुसरं मैदान तयार केलं..

Web Title: Bullock Cart Race Sangli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SangliBullock Cart Race