पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात 'ती'ची स्वतःची ओळख

बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे - वाहन दुरुस्तीचा अनुभव नसताना गॅरेजसारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात मनीषा पाध्ये यांनी आपल्या कर्तुत्वाने आदर्श 'बिझनेस वुमन' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. चार गॅरेज निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या असून आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या उपकरणांची मोटारींसाठी निर्मिती करण्यातही त्यांनी यश मिळवले आहे.