पत्रकारांनाचं थेट सवाल करत नारायण राणेंनी पत्रकारांचीच शाळा घेतली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

पत्रकारांनाचं थेट सवाल करत नारायण राणेंनी पत्रकारांचीच शाळा घेतली

Published on : 13 May 2023, 7:24 am

उद्धव ठाकरेंनी 2019च्या निवडणुकीवेळी भाजपचं मंगळसूत्र गळ्यात घातलं होतं. निवडणुकीला एकत्र लढले आणि निवडून आल्यानंतर शरद पवार यांचा हात धरला. ही नैतिकता आहे? नैतिकता नसलेल्या माणसाने बोलू नये. घरातच बसा”, अशी मिश्किल टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांना बारसू रिफायनरी प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारला असता राणेंनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं