Cabinet Expansion: मुख्यमंत्र्यांना महिला नेतृत्व सक्षम वाटतं नाही, महिला आमदारांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Cabinet Expansion: मुख्यमंत्र्यांना महिला नेतृत्व सक्षम वाटतं नाही, महिला आमदारांचा आरोप

Published on : 9 August 2022, 12:30 pm

शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालाय. ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज मंत्रिमडळचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी १८ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यावेळी एकही महिला आमदाराला मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली नाही, त्यामुळे विरोधी पक्षातील महिला नेत्यांनी सरकारवर पुरुषप्रधान असल्याची टीका केली आहे.

Web Title: Cabinet Expansion Chief Minister Does Not Think Women Leadership Is Capable Women Mlas Allege

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..