या कॉलद्वारे मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

Sunday, 22 November 2020

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना शनिवारी दुपारी जिवे मारण्याच्या धमकीचा दूरध्वनी आला. या बाबत पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार संबंधित व्यक्तिविरुद्ध पोलिस कारवाईस प्रारंभ झाला आहे. तसेच पाटील यांनी पोलिस संरक्षण मिळावे, म्हणूनही पोलिसांना कळविले आहे.