Video : मस्तानीचा साडीत जलवा, खिलाडीकुमार मात्र फेस्टिवलला मुकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : मस्तानीचा साडीत जलवा, खिलाडीकुमार मात्र फेस्टिवलला मुकला

Published on : 18 May 2022, 1:55 pm

कान्स फिल्म फेस्टिव्हल हे कला विश्वातील प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल.फ्रान्समधील कान्स शहरात हे फिल्म फेस्टिव्हल दरवर्षी होतं आणि याला फक्त निवडक आणि निमंत्रित बॉलिवूड, हॉलिवूड सेलिब्रिटींनाच प्रवेश असतो.यंदाचा ७५ वा कान्स फिल्म फेस्टिवल भारतीयांसाठीही खास आहे कारणएक म्हणजे यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या जुरीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनला स्थान मिळालंय. दुसरं म्हणजे यंदा ६ भारतीय चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होणार आहेत, त्यात मराठीतला निखिल महाजनच्या गोदावरी सिनेमाचंही प्रदर्शन होणार आहे.

Web Title: Cannes Film Festival 2022 Updates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top