Instant Chakli Recipe : दिवाळीसाठी सोप्या पद्धतीने कुरकुरीत चकली कशी बनवायची ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Instant Chakli Recipe : दिवाळीसाठी सोप्या पद्धतीने कुरकुरीत चकली कशी बनवायची ?

Published on : 16 October 2022, 5:00 pm

दिवाळीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. अशात अनेकांच्या घरात दिवाळीच्या फराळांची लगबग सुरु झाली असणार. शंकरपाळ्या, चिवडा, लाडू अनारसे असे कित्येक वेगवगेळे फराळ आपण या दिवाळीच्या दरम्यान संपेपर्यंत सकाळ संध्याकाळ आवडीने खातो., पण या सगळ्या फराळांमध्ये भाव खाऊन जाते ती कुरकुरीत चकली. चकली हा दिवाळीच्या सगळ्या फराळात, सगळ्यांनाच, सर्वात जास्त आवडणारा पदार्थ, पण ही चकली जेवढी खायला भारी लागते, तेवढी ती बनवायला अवघड असते. पण दिवाळीच्या स्पेशल भागात आपण  झटपट मैदा चकली कशी तयार करायची हे पाहूया ?

chakli recipe in Marathi maharashtrian chakli recipe Instant Chakli Recipe