Chandani Chowk Live Updates : चांदणी चौकातील वाहतूक बंद पण प्रवाशांसाठी वाहतूक नियोजन कसंय ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Chandani Chowk Live Updates : चांदणी चौकातील वाहतूक बंद पण प्रवाशांसाठी वाहतूक नियोजन कसंय ?

Published on : 1 October 2022, 7:53 pm

Chandani Chowk Bridge Demolition Live Updates : आज रात्री पुण्यातील वाहतूकीला अडचणीचा ठरणार चांदणी चौकातील पूल अखेर पाडण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने चांगलीच खबरदारी घेतली असून पूल पाडताना गर्दी होऊ नये म्हणून चांदणी चौक परिसरात रात्री अकरा (शनिवार) पासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कोणताही अपघात घडू नये म्हणून प्रशासनाकडून जमावबंदी करण्यात आली आहे.