नामांतरावरून चंद्रकांत खैरे यांच्यावर भिरकावली पत्रके

Thursday, 4 February 2021

औरंगाबाद - औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरावरुन शिवसेना आणि मनसे समोरासमोर आले. क्रांती चौकात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नामांतर झालेच पाहिजे अशी पत्रके भिरकावली. (व्हीडीओ- सचिन माने)

महाराष्ट्र