पुण्यात चंद्रकांत पाटील आक्रमक

गुरुवार, 30 जुलै 2020

पुणे : कोरोनाबाधितांवरील उपचार सुविधा केंद्रांचे विक्रेंदीकरण करावे, खासगी हॉस्पीटलला राज्य सरकारने पीपीई किट, मास्क आणि औषधे उपलब्ध करून द्यावीत, तसेच शहरात तीन जम्बो हॉस्पिटल उभारण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी विचारात घेऊन तोपर्यंत ऑक्‍सिजन बेडस्‌ आणि व्हेटिंलेटर उपलब्ध करू न द्यावेत, अशा विविध मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्या असल्याची माहिती आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी दिली.