Chandrakant patil ink thrown: 'त्या' फोटोसाठी cyber department ॲक्टिव्ह करण्याची केली मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Chandrakant patil ink thrown: 'त्या' फोटोसाठी cyber department ॲक्टिव्ह करण्याची केली मागणी

Published on : 11 December 2022, 10:00 am

भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वातावरण चांगलाच पेटलंय. यातूनच शनिवारी त्यांच्यावर एका कार्यक्रमात शाईफेक झाली .याबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांवरच निशाणा साधला.