Chandrakant Patil on Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या मानधनाविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Chandrakant Patil on Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या मानधनाविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

Published on : 19 September 2022, 3:30 pm

भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या’चं उदघाटन केलं. यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला.

Chandrakant Patil on Anganwadi Sevika

Web Title: Chandrakant Patil On Anganwadi Sevika Will Discuss With Chief Minister About Remuneration Of Anganwadi Sevika

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..