Video: महिला मतदारांचाही मोदींवर विश्वास- चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Vaishnavi Patil

Video: महिला मतदारांचाही मोदींवर विश्वास- चंद्रकांत पाटील

Published on : 10 March 2022, 2:01 pm

Video: महिला मतदारांचाही मोदींवर विश्वास- चंद्रकांत पाटील

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गोव्यातील कामगिरीबद्दल देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय. याशिवाय चारही राज्यातील महिला मतदारांचा मोदींवर आणि भाजपवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिली. (Chandrakant Patil praised Devendra Fadanvis and thanked women voters)

Web Title: Chandrakant Patil Praised Fadanvis Leadership And Thanked Women Voters Of 4 States

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top