Chandrashekhar bawankule: भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या युतीवर बावनकुळेंनी साधला निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Chandrashekhar bawankule: भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या युतीवर बावनकुळेंनी साधला निशाणा

Published on : 24 January 2023, 11:15 am

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या युतीची घोषणा केली. या युतीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला.