Nagpur: Chandrashekhar Bawankule Speaks On Devendra Fadnavis Gets Notice | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Chandrashekhar Bawankule: चौकशी ‘त्या’ भ्रष्टाचाऱ्यांची व्हायला हवी...

Published on : 13 March 2022, 9:30 am

नागपूर ः भ्रष्टाचाराची जी ऑडिओ क्लिप, देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय आणि केंद्रीय गृह सचिवांना दिली आहे. ती क्लिप कुठून आली, याचा तपास करण्यासाठी फडणवीसांची पोलिस चौकशी करण्याचा घाट घातला जात आहे. पण त्या क्लिपमध्ये ज्या भ्रष्टाचाऱ्यांची नावे आली आहेत, त्याची चौकशी व्हायला पाहिजे, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Web Title: Chandrashekhar Bawankule Speaks On Devendra Fadnavis Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..