प्रसिद्ध गजलगायक Bhimrao Panchale यांच्यासोबत गप्पांची मैफल उद्या सकाळी ११ वाजता : Coffee With Sakal

प्रसिद्ध गजलगायक Bhimrao Panchale यांच्यासोबत गप्पांची मैफल उद्या सकाळी 11 वाजता : Coffee With Sakal

मराठी गज़ल महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहचवणारे गजलनवाज भीमराव पांचाळे. मागील ५० वर्षांपासून उत्साहाने ते गजल गात आहेत. नुकतीच वयाची ७२ वर्ष त्यांनी पूर्ण केली; पण गज़लप्रमाणेच त्यांची गायकीही तरुणच आहे, हे त्यांच्या गज़लगायकीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात अधोरेखित केले. त्यांच्या प्रसिद्ध गजल आणि गजल मैफलीतल्या किस्स्यांची मेजवानी उद्या सकाळी ११ वाजता पाहायला विसरू नका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com