Chavdartale satyagraha babasaheb ambedkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Chavdartale Satyagraha: महाडच्या चवदार तळ्याचा इतिहास काय?; पाहा व्हिडिओ

Published on : 23 March 2022, 3:00 pm

भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना तळ्यातून पाणी घेण्यास परवानगी नव्हती तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून दरवर्षी 20 मार्च हा दिवस समता दिवस म्हणून साजरा केला जातो.

Web Title: Chavdartale Satyagraha Babasaheb Mabedkar Mahad Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top