Video : त्यांना आमचे सरकार पाडण्याची घाई झाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : त्यांना आमचे सरकार पाडण्याची घाई झाली

Published on : 7 April 2022, 2:47 pm

पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले, परिणामी महागाई वाढली, पण यावरून जनतेचे लक्ष उडवण्यासाठी ईडीचे हत्यार वापरले जात आहे. भाजपच्या लोकांना सरकार आमचे सरकार पाडण्याची एवढी घाई झाली आहे की, मंत्र्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. यापूर्वीही सरकारं पाडली गेली. पण असलं राजकारण यापूर्वी बघण्यात आलं नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

Web Title: Chhagan Bhujbal On Bjp And Ed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..