वाईनला हेल्थ फूड म्हणून मान्यता मग आरडाओरडा कशाला;पाहा व्हिडीओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

वाईनला हेल्थ फूड म्हणून मान्यता मग आरडाओरडा कशाला;पाहा व्हिडीओ

Published on : 31 January 2022, 11:41 am

मध्यप्रदेश मध्ये तर मोठ्या प्रमाणात मद्य घराघरात ठेवण्याची परवानगी दिली आहे. कुठेही बार उघडायला परवानगी आहे. अन् महाराष्ट्रात तर वाइन आहे. वाईनला हेल्थ फूड म्हणून ही मान्यता मिळाली आहे मग त्यावर एवढा आरडाओरडा करण्याची काय गरज आहे.साप साप म्हणून भुई बडवणं काही योग्य नाही अशी प्रतिक्रिया नाशिक चे पालकमंत्री यांनी चांदवड येथे पत्रकारांशी बोलताना दिली. रिपोर्ट - भाऊसाहेब गोसावी

Web Title: Chhagan Bhujbal Wine Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top