Eknath Shinde : छत्रपती संभाजीराजे नाराज, मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Eknath Shinde : छत्रपती संभाजीराजे नाराज?, मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

Published on : 19 February 2023, 10:40 am

शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवरील नियोजनावर संभाजीराजे छत्रपतींनी नाराजी व्यक्त्ती केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंची नाराजी दूर करत शब्द दिला.