Video : आमदारांना कायमस्वरुपी घरं देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : आमदारांना कायमस्वरुपी घरं देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Published on : 24 March 2022, 1:30 pm

विधिमंडळ अधिवेशनात अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) यांनी आज राज्यातील समस्त आमदारांना मोठा दिलासा दिलाय. सर्वपक्षीय आमदारांना घर देण्याची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदारांची फिरकीही घेतली.

Web Title: Chief Minister Announces To Give Permanent Houses To Mlas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top