Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर

Published on : 21 September 2022, 5:00 pm

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तो मेळावा संपल्यावर एक तास उलटण्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले ऐकूया

Web Title: Chief Minister Shinde Answer To Every Accusation Of Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..